मुखेड : मुखेड ता. निफाड येथे भारतात स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या आद्यशिक्षिका आणि महान समाजसेविका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना पुण्यतिथी निमित्त प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी भागवत बाबा बोरस्ते, यतीन कदम, बापू पाटील, सतीश मोरे, अल्पेश पारख,गोविंद कुशारे, शीतल मोरे,प्रतिमा मोरे,ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते,