0

रायपूर : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी AIIMS, रायपूर मध्ये दंतचिकित्सा विभाग आणि सभागृहाचे उद्घाटन केले यावेळी भाजप प्रदेश अध्यक्ष , खासदार अरुण साव जी, खासदार श्री सुनील सोनी जी, खासदार सौ. सरोज पांडे जी, एम्स चे डायरेक्टर नागरकर व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here