ठाणगाव येथे जलजीवन मिशन पाणीपूरवठा योजनेचा शुभारंभ संपन्न

0

ठाणगाव : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते ठाणगाव ता. येवला येथे जलजीवन मिशन पाणीपूरवठा योजनेचा शुभारंभ संपन्न झाला.यावेळी आनंद शिंदे, राजूभाऊ परदेशी, दत्ता सानप,लताबाई नेहेरे,कृष्णा कव्हात, गणेशगायकवाड,बाळासाहेब कुऱ्हे, नाना लहरे,अर्जुन कोकाटे, प्रमोद हिले, अन्सार शेख, मनीषा पाटील, रतन बोरणारे,गणपत भवर तसेच सरपंच ,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here