जलजीवन मिशन पाणीपूरवठा योजनेचा शुभारंभ संपन्न

0

निफाड : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते शिवरे व शिवरगाव ता. निफाड येथे जलजीवन मिशन पाणीपूरवठा योजनेचा शुभारंभ संपन्न झाला.यावेळी भागवत बाबा बोरस्ते,यतीन कदम, बापू पाटील,संजय गाजरे, शंकर वाघ,उमेश मोरे,विष्णू मोरे,लहू मोरे,सिद्धार्थ बागुल वैकुंठ पाटील तसेच सरपंच उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here