0

विजयवाडा: केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचे लोकसभा प्रवास कार्यक्रमा अंतर्गत विजयवाडा, आंध्र प्रदेश येथे आगमन झाल्यावर भाजप प्रदेश नेते व कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. या लोकसभा प्रवासात भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून संघटनात्मक आढावा घेणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here