
गोलपरा : केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या गुहावटी प्रवासादरम्यान गोलपारा येथील जिल्हा रुग्णालयाला भेट दिली यावेळी रूग्णांशी संवाद साधून रुग्णांना पुरवण्यात येणाऱ्या आरोग्य सेवेच्या कामकाजाचा आढावा घेतला.
माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या संकल्पनेनुसार “सर्वांसाठी आरोग्य सेवा” दर्जेदार सुनिश्चित करण्यासाठी आरोग्य सेवा वितरण प्रणाली अधिक कार्यक्षम करण्यासाठी प्रशासनाला सूचना केल्या.
