
राज्य : केंद्रीय आदिवासी मंत्री श्री अर्जुन मुंडा, केंद्रीय आदिवासी राज्यमंत्री श्रीमती रेणुका सिंग व श्री बिश्वेश्वर तुडू, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती प्रवीण पवार,केंद्रीय राज्यमंत्री फग्गनसिंह कुलस्थे उपस्थित होते.
मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की आदि महोत्सव हा राष्ट्रीय मंचावर आदिवासी संस्कृतीचे प्रदर्शन करण्याचा एक प्रयत्न आहे आणि तो आदिवासी संस्कृती, हस्तकला, पाककृती, वाणिज्य आणि पारंपारिक कलेचा उत्सव आहे.
