
मुंबई : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची मुंबई येथे भेट घेऊन मतदार संघातील विविध विकास कामासंदर्भात महत्वपूर्ण चर्चा केली. यावेळी देवेंद्र जी फडणवीस यांनी विकास कामासंदर्भात कुठलाही निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन दिले.
