भाजपच्या कार्यकर्त्यांना येणाऱ्या विविध समस्यांवर चर्चा

0

दिल्ली : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी भाजपच्या सहयोग कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यकर्त्यांना येणाऱ्या विविध समस्यांवर चर्चा करून, विभागामार्फत सोडविण्याचे निर्देश दिले . अशा बैठक घेतल्याने आपल्याला तळागाळातील समस्यांशी परिचित करून देतात आणि सरकारला मोठ्या प्रमाणावर समाजासाठी कल्याणकारी धोरणे तयार करण्यास मदत करतात त्यामुळे आपले मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास आणि सबका विश्वास या संकल्पनेला आणखी बळ मिळाले आहे असेही डॉ. भारती पवार यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here