
मनमाड : एन डी सी बॅंक मनमाड शाखेत 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने झेंडावंदन शहरप्रमुख मयूर बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी एन डी सी बॅंकेचे एस टी विंचू साहेब, वकील शेख साहेब, फयाज खान साहेब, प्रवीण पगारे साहेब, ढोणे साहेब साहेब, डोळस साहेब, काजीकर साहेब, कुणाल विसापूरकर, गणेश घुगे, मयूर गोसावी, विलास शेळके, रंगनाथ शेळके, कैलास लव्हाटे, वैभव जाधव आदीं कर्मचारी उपस्थित होते,
