
येवला : ग्रामपंचायत बुद्रुक बुद्रुक येथे शहिद मेजर जवान नारायण निवृत्ती मढवई यांना 74 वा प्रजासत्ताक दिना निमित्त मानवंदना देतांना ग्रामस्थ व गावातील शिक्षक शिक्षिका यांचे उपस्तितीत त्यांना ध्वजारोहन करून सलामी देत मानवंदना देण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच भामाबाई सूर्यवंशी उपसरपंच राणी गुंजाळ सदस्या मनीषा पाटील, द्रौपदा घोटेकर, कल्पना रंजना, रंजना मोरे, स्नेहा गोठी मोनाली मढवई सर्व हजर होते. सकाळ वृत्तपत्राचे पत्रकार प्रमोद पाटील यांनी मनोगत केले. माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक रामनाथ पाटील सर यांनी मनोगत व्यक्त केले. ग्रामसेवक संजय व्यवहारे साहेब यांनी मनोगत व्यक्त केले. मेजर महेश भाऊ यांनी ध्वजारोहन केले राजाराम घोटेकर यांनी आभार मानले त्यावेळी मेजर यांचे आई वडील निवृत्ती मढवई मोठे बंधू बाळासाहेब,भाऊसाहेब मढवई पत्नी सोनाली नारायण मढवई चुलते राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष साहेबराव मढवई सोपान मढवई गोरख मढवई अर्जुन मढवई मच्छिन्द्र मढवई ग्रामस्थ प्रवीण पाटील, बाबासाहेब शिंदे, सोमोदय मढवई अभिजित राजगुरू हरिभाऊ कुटे ,बाळासाहेब घोटेकर, बापूसाहेब खटाने, संजय मढवई, स्वस्त रेशन दुकानदार सुरेश मढवई प्रवीण राजगुरू नितीन राजगुरू आदी ग्रामस्थ उपस्थित होते,
