
मनमाड : मनमाड येथे जनसंघ कल्याण भारत पॅसेंजर वेल्फर असोसिएशन इंडिया महाराष्ट्र राज्य कार्यकारी अध्यक्षपदी सतीश परदेशी यांची निवड झाली त्या अनुषंगाने क्राईम ब्युरो इन्वेस्टीगेशन चे जिल्हा इन्वेस्टीगेशन अधिकारी आशिष भंडारी तसेच इन्वेस्टीगेशन अधिकारी प्रशांत घुले यांच्या वतीने सतीश परदेशी यांचा सत्कार करण्यात आला,
