गणपती बाप्पा मोरया

0

मनमाड : गणेश जयंती उत्सव व हरिनाम सप्ताह, मनमाड येथे आमदार सुहास आण्णा कांदे यांनी सपत्नीक उपस्थित राहून काल्याच्या कीर्तनाचा लाभ घेतला व मनोभावे गणपतीची आरती केली.
याप्रसंगी शिवसेना मनमाड शहर युवा सेना महिला आघाडी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here