बाळासाहेबांची शिवसेनेतर्फे मनमाड शहरात हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली

0

मनमाड : बाळासाहेबांची शिवसेनेतर्फे मनमाड शहरात हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.याप्रसंगी भारतीय जनता पार्टी आरपीआय , पीपल्स रिब्लिकन पार्टी तसेच बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज मनमाड शहरात विविध सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले होते.सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे प्रतिमापूजन, लाडुवाटप व अभिवादनाचा कार्यक्रम.तुफान चौक येथे सकाळी 11 वा. शिवसेना शाखेच्या वतीने प्रतिमापूजनाचा व मिठाई वाटपाचा कार्यक्रम.श्री सिद्धिविनायक मंदिर, विवेकानंद नगर येथे महाआरतीचा कार्यक्रम (महिला आघाडीच्या वतीने) 25 जानेवारी ते 1 फेब्रुवारी हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार सुहास अण्णा कांदे चषक नाईट शर्टहँड क्रिकेट स्पर्धा घेण्यात येणार आहे.यावेळी उपस्थित शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनीलभाऊ हांडगे, तालुकाप्रमुख साईनाथभाऊ गिडगे, शहरप्रमुख मयूरभाऊ बोरसे, युवासेना शहराध्यक्ष योगेशभाऊ इमले,आसिफभाई शेख,अपंग सेना शहराध्यक्ष विठ्ठल नलावडे,भाजपा शहराध्यक्ष जय फुलवाणी, नारायण पवार,आरपीआय शहराध्यक्ष गंगादादा त्रिभुवन, दिनकर दिवर, आमीनभाई पटेल, सादिकभाई तांबोळी,गोविंद अण्णा रसाळ,आप्पा आंधळे,जाफरभाई मिर्झा, प्रमोद अहिरे,गुरु निकाळे,लाला नागरे,दिलीप सूर्यवंशी,दिनेश घुगे,लोकेश साबळे,दादा घुगे,ललित रसाळ,साईराम भडांगे,सुभाष माळवतकर,रमेश दरगुडे,विशाल सुरवसे,एकनाथ बोडखे,आनंद दरगुडे,सुनील ताटे,जॉनी जॉर्ज,दिनेश माळवतकर,सचिन दरगुडे,कुणाल विसापूरकर,विकी सुरवसे,रोहित पारिक,बबलू शुक्ला,प्रकाश बनस्वाल,मोसिन शेख, बापू शिंत्रे, गुड्डू उगले, संजय दराडे, राजू बोरसे, धनंजय आंधळे, फिरोज शेख,मिलिंद पाथरकर, मुकुंद झालटे, बुडन बाबा, राजेंद्र भाबड, निलेश ताठे, मंगेश पगार, निलेश व्यवहारे ,शिवसेना महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख कल्पनाताई दोंदे, तालुकाप्रमुख विद्याताईताई जगताप, शहरप्रमुख संगीताताई बागुल, विधानसभा संघटक पूजाताई छाजेड, उपतालुकाप्रमुख नाजमा मिर्झा, उपशहरप्रमुख सुरेखा ढाके, शहर समन्वयक लक्ष्मी अहिरे, प्रतिभा अहिरे,नीतू परदेसी,प्रतिभा अहिरे,संगीता घोडेराव,नीताताई लोंढे,वर्षाताई झाल्टे,छाया कोकाटे, अलका कुमावत,उषा शिंदे,या सर्व कार्यक्रमांना शिवसेना व युवासेना पदाधिकारी व शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here