
केरळ : तिरुअनंतपुरम येथे G20 हेल्थ वर्किंग ग्रुप मीटिंगच्या पहिल्या दिवशी केरळ येथे भारतीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी मा.मुख्यमंत्री पिनरयी विजयन जी, केरळ चे राज्यपाल मा.आरिफ मोहंमद खान,केंद्रीय राज्यमंत्री मा. व्ही. मुरलीधरनजी, मा.केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार तसेच G 20 सदस्य देशांचे प्रतिनिधी आणि केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
