शिवस्मारक देवळा येथे प्रतिमेस पुष्पहार अर्पण

0

देवळा : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त आज शिवस्मारक देवळा येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या पवित्र स्मृतिस अभिवादन केले! या प्रसंगी शहरातील मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here