भूमिपुत्र जवान सूरज उल्हास चौबे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण

0

चांदवड :  केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी देशसेवेत कार्यरत असलेले चांदवड तालुक्यातील भूमिपुत्र जवान सूरज उल्हास चौबे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here