0

भुवनेश्वर : माननीय केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख जी मंडाविया आणि माननीय केंद्रीय शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान जी यांच्या अध्यक्षतेखाली NTPC बर्न सेंटर व भुवनेश्वर AIIMS येथील क्रिटिकल केअर हॉस्पिटलचा पायाभरणी समारंभ उद्घाटनाचा कार्यक्रम केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी माननीय खासदार श्रीमती अपराजिता सारंगी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here