AIIMS भुवनेश्वर येथे 4 था वार्षिक दीक्षांत समारंभ पार पडला

0

भुवनेश्वर: माननीय केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख जी मंडाविया आणि माननीय केंद्रीय शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान जी यांच्या अध्यक्षतेखाली व केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत AIIMS भुवनेश्वर येथे 4 था वार्षिक दीक्षांत समारंभ पार पडला यावेळी माननीय खासदार श्रीमती अपराजिता सारंगी ह्या देखील उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here