
मनमाड : दिनांक 03/01/23 रोजी सकाळी 11:30 वाजता आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्री शिक्षणाच्या जनक सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त अभिवादन व पूजन करून सावित्रीबाई फुले अमर रहे च्या घोषणा देण्यात आल्या त्यावेळी उपस्थित शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनीलभाऊ हाडगे, शिवसेना शहर प्रमुख मयूरभाऊ बोरसे, आप्पा आंधळे, लाला नागरे, लोकेश साबळे,दादा घुगे, विशाल सुरवसे, ललित रसाळ,संजय दराडे, दिलीप सूर्यवंशी, आनंद दरगुडे, मच्छिंद्र सांगळे, सचिन दरगुडे,कुणाल विसापूरकर शिवसेना महिला आघाडीच्या विद्या जगताप,पूजा छाजेड, सरला गोगड ,नाजमा मिर्झा, सूरेखा ढाके, प्रतिभा आहीरे अलका कूमावत, नीता लोंढे, नीतू परदेशी, सरला सांगळे ,मीरा केदारे, संगीता घोड़ेराव, उपस्थित होते,
