
नाशिक : पहिल्या भारतीय महिला शिक्षिका, समाजसुधारक आणि महिला सक्षमीकरणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम. आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जानोरी (नाशिक) येथे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार आयोजित कार्यक्रमात उपस्थित सहभागी झाल्या. माता सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून वंदन केले. यावेळी पदाधिकारी, सरपंच, ग्रामस्थ उपस्थित होते,
