Breaking News जिंदाल कंपनीत भीषण स्फोट By mbnews 24 Taas - January 1, 2023 0 Share WhatsAppFacebook इगतपुरी : इगतपुरी येथील जिंदाल कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात जखमी झालेल्या कामगारांची नाशिकच्या सुयश रुग्णालयात जाऊन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी विचारपूस केली.