Breaking Newsइगतपुरी जिंदाल कंपनीत लागलेल्या भीषण आगी नंतर प्रत्यक्ष घटनास्थळीची पाहणी By mbnews 24taas - January 1, 2023 0 FacebookTwitterPinterestWhatsApp इगतपुरी : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती ताई पवार यांनी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील जिंदाल कंपनीत लागलेल्या भीषण आगी नंतर प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून पाहणी केली.