मे.वर्मा ज्वेलर्स प्रेरित आरती क्रिएशन्स

0

मनमाड : जानेवारी २०२३ पासून आपल्या सेवेत खास महिलांसाठी खुशखबर…. फक्त महिलांसाठी मनमाड शहरात दालन उभं करत असून त्यामध्ये महिलांना अधिक खुलुन दिसण्याकरीता कोस्मेटिक्स, सौदंर्य प्रसाधने याच सोबतच ब्युटी पार्लर सोयी सुविधा (फेशियल, स्किन ट्रीटमेंट, हेयर ट्रीटमेंट, वधू चा मेकअप, वधूचा साज आदी ) समावेश आहे.तसेच किफायतशीर व योग्य भावात नाविन्यपूर्ण इमिटेशन व गिफ्ट आर्टिकल ज्वेलरी आणि साडी ब्लाऊज व साडी लेस उपलब्ध असून फक्त महिलांसाठी असलेल्या या दालनाला एकदा अवश्य भेट द्या….पत्ता : बेसमेंट गाळा,ओमसत्य संकुल,सराफ बाजार, मनमाड
प्रो प्रा सौ. गोविंदी वर्मा
संपर्क :98500 57679
सौ.सपना वर्मा – 8767442293
टिप – फक्त स्त्रिया करीता असलेले एकमेव दालन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here