कोटनांद्रा येथील जिल्हा परिषद शाळेची शैक्षणिक निसर्ग सहल

0

सिल्लोड प्रतिनिधी :- ( विनोद हिंगमिरे) सिल्लोड
तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा कोटनांद्रा येथील दिनांक २३/१२/२०२० रोजी निसर्ग सहल आयोजत करण्यत आली होती गावाच्या लगत असलेल्या निसर्गाचे विद्यार्थ्या दर्शन व्हावे व त्यातून त्याना निसर्गा बदल आपुलकी निर्माण व्हावी. या साठी अश्या प्रकारच्या सहलीचे आयोजन दर वर्षी शाळा महाविद्यालयतून करण्यात येत असते जिल्हा परिषद शाळेची हि सहल गावालगत असलेल्या वनराई मध्ये नेण्यात आली होती या विद्यार्थानाकडून विविध कला,खेळ सदर करण्यात आले या हसत खेळत सहलीत विद्यार्थांना निसर्गाचे महत्व पटवून देण्याचे काम शिक्षकांनी केले.त्याच बरोबर आपण निसर्गावर सातत्याने प्रेम करावे हा भाव त्यांच्या मध्ये रुजावा यासाठी निसर्गातील विविध घटकांची माहिती विद्यार्थांना देण्यात आली यावेळी मुख्याद्यापक दौड,सर .शेळके सर, धन्वाई सर, सानप सर आदींची उपस्थिती होती ..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here