शिखधर्मीय सालाना जोड मेला निमित्त काढण्यात आलेली अति भव्य मिरवणूक प्रसंगी बाळासाहेबांची शिवसेना मनमाड शहर तर्फे भव्य दिव्य स्वागत

0

मनमाड : नांदगाव विधानसभेचे लोकप्रिय आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर शिवसेना तर्फे या मिरवणुकीत सामील असलेले शिखधर्मीयांचे गुरूंचे पुष्पहार व शाल घालून स्वागत करण्यात आले. सहभागी झालेल्या सर्व शीख धर्मीय बांधवांना पाणी बॉटल ची वाटप करण्यात आले.
याप्रसंगी शिवसेना ज्येष्ठ नेते राजाभाऊ भाबड, उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे शहर प्रमुख मयूर बोरसे, युवा सेना शहर प्रमुख आसिफ पैलवान, वैद्यकीय कक्ष प्रमुख विकास पिंटू वाघ, अमीन भाई शेख, इरफान मोमीन, लाला नागरे, लोकेश साबळे, मुकुंद झाल्टे, जाफर मिर्झा, ललित रसाळ, स्वराज वाघ, सनी बागुल, बापू वाघ सचिन दरगुडे, निलेश व्यवहारे, जिवन जगताप, मुन्ना हाजी, आरिफ शेख, दानिश शेख, अमोल अहिरे, हृशिकांत आव्हाड साहिल आव्हाड, शुभम शर्मा, उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here