सेवानिवृत्त पो.अधिकारी चंद्रकांत कातकाडे सह माजी नगराध्यक्ष बाळासाहेबांच्या शिवसेनेत

0

मनमाड : चंद्रकांत कातकडे (सेवानिवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी), सौ.आसमा तांबोळी मा.नगराध्यक्ष, मनमाड, सादिक तांबोळी सामाजिक कार्यकर्ते, यांच्या सह नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. या मध्ये नितीनभाऊ केदारे, सचिन भाऊ मोरे, बब्बूभाई मिर्झा, विजय भाऊ सांगळे, प्रणव दिलीप कातकडे, दिलीप भाऊ साळुंखे, श्री विशाल झाल्टे, पिंटू बनसोडे, जीवन जगताप, रावेद्र पाटील, राहुल पगारे यांच्या सह शेकडो (165) कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.आमदार सुहास अण्णा कांदे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले,या वेळी आरपीआय जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ अहिरे,शिवसेना तालुकाप्रमुख साईनाथभाऊ गिडगे, शहरप्रमुख मयूरभाऊ बोरसे, राजाभाऊ भाबड, तालुका संघटक महावीरभाऊ ललवानी,युवासेना जिल्हा उपप्रमुख नितीन सानप,युवासेना शहरप्रमुख आसिफभाई शेख, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख उज्वलाताई खाडे, तालुकाप्रमुख विद्याताई जगताप,महिला आघाडी शहरप्रमुख संगीताताई बागुल, महिला आघाडी विधानसभा संघटक पूजाताई छाजेड, नांदगाव शहर प्रमुख रोहिणी मोरे, नाजमा मिर्झा, सरला गोगले, नीतू परदेसी, अलका कुमार, अन्नपूर्णा अडसुळे, अपंग सेना शहरप्रमुख विठ्ठल नलावडे,वैद्यकीय मदत कक्षाचे पिंटूभाऊ वाघ, युवासेना तालुका संघटक सिद्धार्थ छाजेड, आमीनभाई पटेल, गालिब भाई शेख, इरफान मोबीन, दिलीप सूर्यवंशी, मिलिंद पाथरकर, मुकुंद झाल्टे, लोकेश साबळे, बापू वाघ, लाला नागरे, केतन जाधव,सनी बागुल,कलश पाटेकर, सचिन दरगुडे, कुणाल विसापूरकर, निलेश व्यवहारे आदी उपस्थित होते.पक्ष प्रवेश झालेल्यांची नावे आसिफ शेख, संजय आव्हाड, किशोर पगारे, तोफिक तांबोळी, शफिक तांबोळी, निलेश सोलकर, गिरीराज पगारे, जावेद शेख, अजहर शेख, निसार शेख, फरदीन शेख, गफूर मिर्झा, दानिश मिर्झा, आवेश मिर्झा, जावेद मिर्झा ,जाकीर मिर्झा ,मोहसीन पठाण ,जाफर शेख, शेखर कातकडे, आकाश पाराशरे ,निखिल बनसोडे, सुशांत उगलमुगले ,मयूर बोराळे, विशाल झाल्टे, अमन आव्हाड ,अक्षय गजहस ,अमित पाटील, धनेश विसपुते, हर्षल कातकडे, गौरव कातकडे, अमित कातकडे ,निशांत उगलमुगले, शुभम कातकडे, प्रसाद कातकडे, चेतन्य कातकडे, कृष्णा कातकडे, अमन तांबोळी, सद्दाम शेख, साहिल तांबोळी, विशाल पगारे, निखिल पगारे, गणेश आव्हाड, निशांत अहिरे, विकी पाथरकर, किरण जाधव, अनिकेत घोडेराव ,पवन आव्हाड, किरण अहिरे ,जय कारंडे, योगेश सूर्यवंशी ,गणेश कातकडे, अनिरुद्ध घोडेराव ,प्रतीक पाथरकर, तपन गायकवाड ,प्रथमेश गायकवाड, रोहित कांबळे, अभिषेक मंगेश भालेराव, विश्वजीत शिंदे, अमोल कातकडे, विकी शहा, रोहित लोंढे, बबलू भालेराव, बबलू जगताप, मयूर अंभोरे ,साहिल आव्हाड, जय उगलमुगले ,आदित्य सानप ,प्रथमेश कातकडे ,अमित कातकडे ,शुभम साळवे ,सनी सरोज ,मुशरब शेख, कल्पेश जाधव ,संदीप उमाळे, विनोद भालेराव ,पप्पू निकम, मार्टिन जगधने, सचिन उबाळे ,रमेश बेग, संदीप केदारे, तुषार कापडणे, अनिकेत जाधव ,पंकज गंगावणे ,सुनील काकडे ,सुरेश सोनवणे, सिद्धार्थ पवार, मोहसीन पठाण, राजीव गुडेकर, विजय केदारे, रवी पाटील, सोनू शिंदे, राजेश अहिरे ,संजय गरुड, वाल्मीक नागरकर, अब्बास शेख, अरबाज शेख ,अक्षय पवार, अक्षय बादशाहो, अमोल बच्छाव ,विकी शिरसाट, दीपक पाहुरकर ,महेश दराडे, किरण जाधव ,जय जाधव, आदित्य जाधव, यशोस्तवाल शेखर परदेशी ,आकाश परदेशी ,रोहन चांदेकर ,योगेश जोशी ,सुनील बच्छाव, मॉन्टी अस्वले, राहुल पगारे, आमन तडवी, रोहित तडवी, साहिल साठे, शुभम पवार, साहिल शिंदे, सुजल साठे, ओम सांगळे, शारोन आढाव, बाबा शेख ,आवेज शेख, दानिश मिर्झा, यासीन शेख, गफूर मिर्झा, अब्बास शेख, अरबाज शहा, आदिल पठाण, मोहित साळुंखे, रोहित तांबोळी, रितेश अहिरे , विली नागीणकर, अफजल शेख, नईम सय्यद, रुस्तम कॅप्टन, रवी खंडागळे आदी मान्यवर उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here