सिल्लोड ( प्रतिनिधी: विनोद हिंगमिरे) सिल्लोड येथे आज शुक्रवार रोजी 1 वाजता भाजपाचे शहराध्यक्ष कमलेश कटारीया,भाजपा शहर चिटणीस गजानन राऊत यांनी मुर्डेश्वर संस्थानचे पिठाधीश प. पु. सर्वानंद सरस्वती महाराज यांची नुकतीच उत्तराधिकारी पदी निवड झाल्याबद्दल महाराजांचे शाल,श्रीफळ देऊन स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहे.
यावेळी मुर्डेश्वर संस्थानचे प. पु. सर्वानंद सरस्वती महाराज,भाजपाचे शहराध्यक्ष कमलेश कटारीया,भाजपा शहर चिटणीस गजानन राऊत,भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष अंकुश कोठाळे आदी उपस्थित होते.
Home Breaking News सिल्लोड येथे मुडैश्वर संस्थानचे पिठाधीश प.पु.सर्वानंद सरस्वती महाराज यांचे स्वागत