
उडीसा : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी अर्गस उडिसा हेल्थ कॉन्क्लेव्ह 2022 मध्ये आज सहभाग नोंदवला. माननीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकार विविध आरोग्याचे उपक्रम राबवून उडिसातील नागरिकांना आरोग्याची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
