आरोग्य योजनांचा व भुवनेश्वर एम्सचा आढावा -डॉ,भारतीताई पवार

0

उडीसा : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांचे भुवनेश्वर उडिसा येथे एम्सचे संचालक, आरोग्य अधिकारी व भाजप कार्यकर्त्यांनी स्वागत केले या भेटीदरम्यान उडीसा राज्यातील विविध आरोग्य योजनांचा व भुवनेश्वर एम्सचा आढावा घेण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here