खेळ पैठणीचा | सन्मान महिलांचा

0

मनमाड : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण मनमाड पाणी पुरवठा योजनेच्या स्वागतार्ह, मनमाड कर महिलांचा सन्मान सोहळा तसेच धमाल मनोरंजनाचा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे तरी आपण माता भगिनींनी या कार्यक्रमास उपस्थित राहून शोभा वाढवावी.
आयोजक
सौ.अंजूमताई सुहास कांदे
शिवसेना महिला आघाडी, शिवसेना पदाधिकारी, शिवसेना व आजी माजी लोकप्रतिनिधी नांदगाव विधानसभा मतदारसंघ,कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे,प्रभाग क्रमांक 1 व 4,ठिकाण चंद्रभागा लॉन्स,गुरुवार दिनांक 01/12/2022
वेळ : दू. 2.00 ते 6.00 ——————————– प्रभाग क्रमांक 5 व 6,ठिकाण : बुधलवाडी, मराठी शाळा,शुक्रवार दिनांक 02/12/2022
वेळ : दू. 2.00 ते 6.00——————————- प्रभाग क्रमांक 7 व 9,ठिकाण : मारुती रोड विनोद भाऊ ललवाणी यांचे निवासस्थान जवळ
शनिवार दिनांक 03/12/2022
वेळ : दू. 2.00 ते 6.00 ——————————- प्रभाग क्रमांक 2, 3 व 8,ठिकाण : माऊली नगर,रविवार दिनांक 04/12/2022
वेळ : दू. 2.00 ते 6.00 ——————————– प्रभाग क्रमांक 10,ठिकाण : छ.शिवाजी महाराज चौक,बुधवार दिनांक 07/12/2022
वेळ : दू. 2.00 ते 6.00 ——————————- प्रभाग क्रमांक 11 व 12, ठिकाण : सावरकर नगर हुडको गुरुवार, दिनांक,08/12/2022
वेळ : दू. 2.00 ते 6.00 ——————————– प्रभाग क्रमांक 13, 14, व 15,ठिकाण : महादेव मंदिर मागे येवला रोड कॅम्प
शुक्रवार दिनांक 09/12/2022
वेळ : दू. 2.00 ते 6.00 🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here