ओझर खंडेराव महाराज यात्रेला आलेल्या भाविकांना मनापासुन शुभेच्छा

0

नाशिक : ओझर गावचे ग्रामदैवत, खंडेराव महाराज याञौत्सव , जॆजुरी नंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठी नावीन्यपूर्ण अशी यात्रे ला केंद्रीय कुटुंब कल्याण व आरोग्य राज्यमंत्री  डॉ भारती प्रवीण पवार यांनी मनोभावे दर्शन घेतले
व ओझर खंडेराव महाराज यात्रेला आलेल्या भाविकांना मनापासुन शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here