राज्यमंत्री डॉ. भारती पवार व ओमानचे आरोग्य मंत्री डॉ. हिलाल अल सबती यांच्यात बैठक

0

ओमान : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार व ओमानचे आरोग्य मंत्री डॉ. हिलाल अल सबती यांच्यात झालेल्या बैठकीत साथीच्या रोगानंतर जगात झालेल्या आरोग्यसेवेच्या गंभीर समस्यांवर उपाययोजनांच्या दृष्टीने एकमेकांना सहकार्य करण्याची यावेळी सकारात्मक चर्चा झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here