
नागालँड : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी जिल्हा रुग्णालय दिमापूर,नागालँड येथे प्रधानमंत्री राष्ट्रीय डायलिसिस (PMNDP) कार्यक्रमा अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या डायलिसिस युनिटला तसेच रक्तपेढीेला भेट दिली. माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारत सरकारने घेतलेल्या विविध आरोग्य उपक्रमांबद्दल रुग्णांशी संवाद साधला.
