
नागालँड : वोकल फ़ॉर लोकल या संकल्पनेतून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी नागालँड मधील प्रसिद्ध मिरची king chilli खरेदी केली.ही जगातील सर्वात तिखट मिरची मानली जाते आणि जगातील सर्वात तिखट मिरचीच्या यादीतील पहिल्या पाचमध्ये ती सातत्याने आजही आहे.
