डॉ.भारतीताई पवार सो. यांच्या आदेशानव्ये गायदर (मळगाव) कळवण गावकर्यांच्या मुलभूत गरजा पुरविणार

0

नाशिक : डॉ.भारतीताई पवार सो. यांच्या आदेशानव्ये गायदर (मळगाव) कळवण गावकर्यांच्या मुलभूत गरजा पुरण्याकामी शासकीय आधिकारी डॉ.निलेश पाटिल BDO साहेब,नायब तहसीलदार, नेरकर मॅडम पाणीपुरवठा,ल.पा,गायकवाड सो इवद बांधकाम,शिक्षण श्री बच्छाव सो उपसरपंच सुकदेव बागुल एन.रामोळे ग्रामसेवक स्थानिक ग्रामस्थ वर्गासोबत भाजपा ता.अध्यक्ष दिपक खैरनार ,स्वीय सहायक्क रुपेश शिरोडे ,भाजपा पदाधिकारी हेमंत रावले,हितेंद्र पगार,गौरव पाटिल ग्रामस्थ यांनी सुयंक्त पाहणी दौरा केला व त्यावर उपाययोजना करण्याकामी सहाय्यक जिल्हाअधिकारी तथा कळवण प्रांत व आदिवासी विकास प्रकल्पअधिकारी मान.विशाल नरवडे सो (भा.प्र.से) यांच्या प्रमुख व सर्व शास.विभागप्रमुखांच्या उपस्थितीत आढावा घेण्यात आला दळवळण,शिक्षण,आरोग्य,पाणीपुरवठा आदि समस्येंवर सखोल चर्चा होवून समस्या ह्या सोडविण्याचे ठरले आहे लवकरच सदर मळगाव आदि पाडे समस्या मुक्त झालेले दिसतील तत्काळ पाहणी व सकारत्मक बैठक झाल्याबद्दल समस्थ गावकरी ग्रामस्थ यांनी मंत्रीमहोदय ताईसाहेबांचे आभार मानले ✌️

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here