ज्येष्ठ समाजसेवक कै.रामचंद्र भगवान चौकेकर यांचे निधन.

0

लालबाग – परळ विभागातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तसेच थोर समाजसेवक कै.रामचंद्र भगवान चौकेकर यांचे शनिवार दिनांक ०५.११.२०२२ रोजी वयाच्या ८६ व्य वर्षी त्यांच्या राहत्या घरात अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात २ मुल आणि २ मुली,२ जावई, २ सुना, ३ नातवंड, आराध्य, ओवी आणि समृध्दि असा त्यांचा परिवार आहे. तसेच त्यांना आयुर्वेदिक पुस्तके वाचन आणि त्यांची कात्रंण करून संग्रही ठेवणे तसेच घड्याळ दुरुस्ती करणे आणि योगा करणे याची विशेष आवड होती. त्यांच्या या निधनाने लालबाग-परळ विभागातील सामाजिक वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here