
नाशिक : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारतीताई पवार यांनी ता.निफाड (म्हाळसाकोरे) येथे आयोजित जनता दरबारात उपस्थित असलेल्या नागरिकांशी संवाद साधला व त्यांच्या अडचणी जाणून घेऊन योग्य ती कार्यवाही करून त्यांचे निवारण करण्याचे निर्देश संबंधीत अधिकाऱ्यांना दिले.या वेळी श्री.भागवत बाबा बोरस्ते, श्री. शंकराव वाघ, श्री.राजाभाऊ शेलार, श्री.जगन्नाथ कुटे, श्री.रामदास मुरकुटे,श्री.आदेश सानप, सौ. सारिका डेरले, श्री. दौलत मुरकुटे,प्रांत अधिकारी सौ.अर्चना पठारे,API कादरी साहेब व इतर मान्यवरांसह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
