धरणे आंदोलन आज विद्यमान आमदार सुहासआण्णा कांदे यांच्या मध्यस्थिने व पोलिस प्रशासनाच्या सहकार्य भूमिकेमुळे अखेर आज स्थगित

0

मनमाड : ( प्रतिनिधी :निलेश व्यवहारे ) अमरधाम मध्ये शिवसेना सहसंपर्क प्रमुख,माजी नगराध्यक्ष, विद्यमान नगरसेवक श्री प्रविण (पिंटुभाई)नाईक यांचे नवरात्रीच्या १ल्या माळे पासून चालू झालेले (दाखल गुन्हा ३५३च्या उच्चस्तरीय चौकशी संदर्भात)धरणे आंदोलन आज विद्यमान आमदार सुहासआण्णा कांदे यांच्या मध्यस्थिने व पोलिस प्रशासनाच्या सहकार्य भूमिकेमुळे अखेर आज स्थगित करण्यात आले,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here