मनमाड : मध्य रेल्वे ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड च्या कार्यालयात झेंडा वंदनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सहाय्यक कारखाना प्रबंधक सहारे साहेब यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे सचिव संदीप धिवर, झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, इन्स्टिट्यूट चे माजी सचिव,व कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष सिद्धार्थ जोगदंड, झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविण अहिरे, विजय गेडाम, सिनियर सेक्सन इंजिनिअर सुधीर अडकमोल आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन ज्युनिअर इन्स्टिट्यूटचे कार्यकारिणी सदस्य सागर गरूड, रमेश पगारे, संतोष सावंत, प्रविण सुरडकर, किशोर शिंदे, सोमनाथ सावंत,रशिद बेग,रुपेश परदेशी आदी ने केले.
Home Breaking News मध्य रेल्वे ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड च्या कार्यालयात झेंडा वंदनाचा कार्यक्रमाचे आयोजन