
सिल्लोड( प्रतिनिधी . विनोद हिंगमिरे) मुडैश्वर संस्थान केळगाव येथे तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्त सकाळी 5वाजता काकडा हरिपाठ घेण्यात आला . त्यानंतर मुडैश्वर संस्थानचे पीठाधीश प.पु .बा.सर्वानंद स्वर स्वती महाराज यांनी मुडैश्वराच्या पिडीस रूद्राभिषेक करुण राष्ट्रीय संदेश देत पिंडीवरती भव्य दिव्य असा फुलांचा तिरंगा कडुन अमृत महोत्सव वर्ष निमित्त देश राष्ट्र भक्ती यांचा संदेश दिना यानंतर सर्वानंद सरस्वती यांनी अगोदरचे पीठाधीश यांच्या समाधी पुजन. करुण कार्यक्रमास सुरुवात केली.
भंडार्याचा कार्यक्रम जांभई आणि केळगाव यांच्या आयोजित करण्यात आला.हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.येणाऱ्या जाणार्य सर्व भाविकांची स्वामी सर्वानंद सरस्वती यांनी दखल घेतली.सिल्लोड येथील बस आगाराच्या वतीने जादा बसेस सोडण्यात आल्या व सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनचे API आडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमठाणा बिटचे जोशी मॅडम . जोशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट बंदोबस्त देण्यात आला.याप्रसंगी सर्जेराव पवार,बाळु ईवरे, दुर्गादास पा.जाधव, फकिरा आप्पा हिंगमिरे,यादवराव कोल्हे , सुनिल वानखेडे, काशिनाथ जाधव,चन्नाआप्पा हिंगमिरे,गोकुळ ईवरे, रामेश्वर जाधव, योगेश विसपुते, संतोष जाधव, सोमनाथ कोल्हे, अशोक वाघमोडे,बबन चव्हाण, अंकुश कोठाळे,दत्तु मख, विनोद हिंगमिरे, विश्वनाथ शिंदे, सीताराम ईवरे, आदींनी महाप्रसादाची सेवा उत्कृष्ट पणे सांभाळली आणि स्वामी सर्वानंद सरस्वती यांनी सागळ्यांचे आभार मानले.
