
मनमाड : झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक मंडळ अभियंता विशाल कुमार भाकुणी, झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ आहीरे,विजय भाऊ गेडाम, कारख़ाना शाखा कार्याध्यक्ष सिद्धार्थ भाऊ जोगदंड, अतिरिक्त सचिव रमेश पगारे, कारखाना शाखा चे वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे, उपाध्यक्ष सागर गरूड, सुभाष जगताप बहुजन युवक संघ चे अध्यक्ष रोहित भोसले आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन बहुजन युवक संघ चे सचिव नवनाथ जगताप, कोषाध्यक्ष साईनाथ लांडगे, ज्युनिअर इन्स्टिट्यूट मनमाडचे सचिव संदीप धिवर, कारखाना शाखा चे माजी अतिरिक्त सचिव किरण आहीरे, स्टोअर्स युवा कार्यकारिणी चे उपाध्यक्ष निखिल सोनवणे, विनोद झोडपे, दिपक अस्वले, फकिरा सोनवणे, संतोष सावंत, रविंद्र पगारे, संजय केदारे, सुधीर आडकमोल, अनिल अहिरे, किरण वाघ, सुनिल सोनवणे, संदिप पगारे, राजेंद्र सोनवणे, सागर साळवे, विनोद खरे, विशाल त्रिभुवन, पंढरीनाथ पठारे, संजय अहिरे, दिलीप बनसोडे, विशाल घोडके, कल्याण धिवर, दिपक राऊत, शंकर कुदे,अभ्युदय बागुल, अर्जुन बागुल आदी ने केले.
