राष्ट्रीय-एकात्मता-तिरंगा-पदयात्रा

0

मनमाड :  स्नेह निमंत्रण

राष्ट्रीय-एकात्मता-तिरंगा-पदयात्रा

वेळ सकाळी 9:००वा.
रविवार,दि.14_आगस्ट_2022 भारतीय स्वांतत्र्याच्याअमृतमहोत्सवानिमित्त मनमाड शहरात सर्व धर्मगुरुंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय एकात्मता पदयात्रा आयोजित करण्यात आली असून मनमाड़ शहरातील सामाजिक,धार्मिक,राजकीय,कामगार, शैक्षणिक क्षेत्रातील सर्व नागरिक या पदयात्रेत सहभागी होणार आहे. तरी आपण किंवा आपल्या लोकप्रिय दैनिक/साप्ताहिक प्रतिनिधी उपस्थित राहावे हि विनंती.प्रमुख उपस्थिती रामचंद्रपुरी महाराज, नागापुर),मौलाना तौसीफ,(मनमाड़), बाबा रणजीत सिंह,(मनमाड़ गुरुद्वारा),रेव्ह पीटर फिलिप,(संत बार्नबा चर्च) भंते दिपंकर,(आनंदवाड़ी बुद्धविहार),संघपती रिखबशेठ ललवाणी ,प्रस्थान – मनमाड़ रेल्वे हॉस्पिटल मार्ग-पाकीजा कार्नर,वसंतराव नाईक पुतळा-महात्मा गांधी पुतळा-महात्मा ज्योतिबा फुले पुतळा-छत्रपती शिवाजी महाराज पुतळा-डॉ बाबासाहेब अंबेडकर पुतळा ,एकात्मता चौक मनमाड
निमंत्रक ऑल इंडिया एससी/एसटी रेल्वे एम्प्लाईज असोशियशन,मनमाड़

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here