
मनमाड : मनमाड शहरात व्यापारी व नागरिकांना तिरंगा झेंडा उत्तर महाराष्ट्र युवक अध्यक्ष मा.वंदेशजी गांगुर्डे यांच्या हस्तेचे मोफत वाटप करण्यात आले.विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला उत्तर महाराष्ट्र युवक अध्यक्ष माननीय वंदेशजी गांगुर्डे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून तिरंगा झेंड्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी युवा नेते गोरख शेठ चौधरी, जिल्हा नेते दीपकभाऊ अहिरे ,व्यापारी या आघाडीचे अनिलशेठ गुंदेचा, संजयजी मुनोत, दीपक भाऊ साळवे, दिलीपशेठ बरडिया पांडू पगारे आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते
*************************
मा.वंदेशजी गांगुर्डे
उत्तर महाराष्ट्र युवक आघाडी आरपीआय (आठवले )
