वै.ह.भ.प.बाळू(दादा)महादू खैरनार यांच्या स्मरणार्थ वासोळपाडे येथे रक्तदान शिबिर संपन्न

0

नाशिक : ( पत्रकार प्रशांत गिरासे वासोळ) वै.ह.भ.प.बाळू(दादा)महादू खैरनार यांच्या स्मरणार्थ व संत शिरोमणि सावता महाराज पुण्यतिथी निमित्ताने वासोळपाडे येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले त्यात तीस ते पस्तीस लोकांनी रक्तदान केले.या शिबिराचे नियोजन विशाल बागूल,सरपंच,पोलीस पाटील यांनी केले.तसेच सर्व ग्रामस्थांनी यावेळी सहकार्य केले .रक्तदान हेच श्रेष्ठ दान यावेळी दादाजी आहीरे ,निलेश खैरनार, अनिकेत शेवाळे,सागर शेवाळे,कैलास खैरनार , जालिंदर शेवाळे,धीरज बागूल,अविनाश बागूल,जयेश बागूल,चेतन बागूल,योगेश बच्छाव,सुनील गांगुर्डे,शिवाजी आहीरे,उमेश शेवाळे, बंटी बागूल, सार्थक बागूल ,लोकेश बागूल,योगेश गांगुर्डे,साहेबराव बागूल , ईश्वर खैरनार,रोहन खैरनार, अमोल बोरसे,गणेश अहिरे या सह अनेकांनी रक्तदान केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here