भारतीय मानवाधिकार परिषदे तर्फै नवनिर्वाचीत तहसीलदार सूर्यवंशी यांचा सत्कार

0

नाशिक : ( प्रशांत गिरासे वासोळ) आज भारतीय मानवाधिकार परिषदे तर्फै देवळा तालुक्याचे कार्यतत्पर, कर्तव्यदक्ष तहसीलदार मा,श्री,विजयजी सूर्यवंशी साहेब यांची सदिच्छा भेट घेण्यात आली, व सामाजिक, शैक्षणिक, अशा महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला व पूढील भावी वाटचालीस शूभेच्छा दिल्या त्या प्रसंगी भारतीय मानवाधिकार परिषदे चे उत्तर महाराष्ट्र सचिव संदिप (भाऊ ) केदारे,नाशिक जिल्हा अध्यक्ष शाम पवार, देवळा तालूका अध्यक्ष, सूरेश मोरे,देवळा तालुका प्रवक्ता प्रशांत गिरासे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here