मनमाड : ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे सेंट झेवियर्स हायस्कूल चे मुख्याध्यापक मा.फादर सॅबेस्टीयन कोरीया यांच्या सेवानिवृत्त निमित्ताने सत्कार झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड,सागर साळवे, अर्जुन बागुल आदी उपस्थित होते.