ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा ची त्रैमासिक बैठक झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

0

मनमाड :  झोनल कार्यकारिणी सदस्य विजय भाऊ गेडाम, कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष सिद्धार्थ जोगदंड, कारखाना शाखा चे माजी सचिव अशोक गरुड,वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे, कारखाना शाखा चे अतिरिक्त सचिव रमेश पगारे, कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड,सुभाष जगताप आदी उपस्थित होते
यावेळी मागील तीन महिन्यांचा असोसिएशनचा कामाचा आढावा घेण्यात आला.
तसेच कारखाना शाखाचा मागील तीन महिण्याचा जमा खर्च कारखाना शाखा चे खजिनदार विजय भाऊ गेडाम यांनी सादर केला तर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचाअहवाल व जमा खर्च समिती चे खजिनदार किरण वाघ यांनी सादर केला.
यावेळी सतिश भाऊ केदारे, कल्याण धिवर, किरण आहीरे, हर्षद सुर्यवंशी, सुमित अहिरे आदी चे भाषणे झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन शरद झोंबाड यांनी केले तर आभारप्रदर्शन कल्याण धिवर यांनी केले.
येत्या काळात असोसिएशन च्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जोमाने कामाला सुरुवात करावी व कारखाना मध्ये आपले संघटना एक आदर्श संघटना म्हणून ओळखली जावी यासाठी प्रयत्न करावे.असा मंत्र झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.
यावेळी माजी कारखाना सचिव अशोक गरुड यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले.
यावेळी झोनल सचिव सतिश भाऊ केदारे,सिद्धार्थ जोगदंड, सागर गरूड, सुभाष जगताप, दिपक अस्वले, सचिन इंगळे आदीने आपल्या भाषणातून अशोक गरुड यांना सुभेच्छा देऊन त्यांनी असोसिएशन साठी केललेल्या कार्याचा गौरव केला.
यावेळी ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड तर्फे संदिप धिवर, वेल्डिंग विभागातर्फे रमेश पगारे,सागर गरूड, किरण वाघ, प्रदीप अहिरे विकास कराड,आणि बहुजन युवक संघ च्या वतीने रोहित भोसले, प्रशांत निकम, साईनाथ लांडगे,नदिम सैय्यद, स्टोअर्स युवा कार्यकारिणी च्या वतीने सिद्धार्थ जोगदंड, सुमित अहिरे, संतोष गायकवाड, निखिल सोनवणे, जनरल विभागाच्या वतीने दिपक अस्वले, विनोद झोडपे, फकिरा सोनवणे,घोटी क्रेन ड्रायव्हर विभागाच्या वतीने संदिप पगारे, राजेंद्र सोनवणे, साईनाथ लांडगे तसेच ड्रिलिंग तर्फे सुभाष जगताप, अनिल अहिरे, सतिश भाऊ केदारे, विनोद खरे व यार्ड विभागाच्या वतीने संतोष सावंत, किरण आहीरे, हर्षद सुर्यवंशी आदी ने सत्कार केला.
यावेळी राकेश ताठे, राहुल शिंदे, विशाल त्रिभुवन, संतोष सावंत, संदिप पगारे प्रशांत मोरे, विलास कराड, संदिप पगारे, राजेंद्र सोनवणे, गणेश वेन्नल्लु, मनोज गंवाडे, अर्जुन बागुल,सचिन गरुड, जयंत जगताप आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here