वासोळच्या इंदिरा माध्यमिक विद्यालयाचा निकाल शंभर टक्के

0

देवळा : विषेश प्रतिनिधी प्रशांत गिरासे
मो.9130040024: देवळा तालुक्यातील वासोळ येथील मराठा विद्या प्रसारक समाज संचलित इंदिरा माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असुन यात प्रथम क्रमांकाने राजरत्न सुरेश केदारे 86.40 द्वितीय क्रमांकाने सलोनी गणेश केदारे 82.20 तृतीय क्रमांकाने प्रणाली अशोक बच्छाव 81.20 चतुर्थ क्रमांकाने धनश्री प्रदीप खैरनार 78.80 तर पाचव्या क्रमांकाने ऋषिकेश एकनाथ खैरनार78.60 हे जास्त गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत . तसेच इतर विद्यार्थ्यांनाही चांगले गुण मिळाले असुन उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक एस .टी. महीरे सर यांनी अभिनंदन केले.शिक्षक एस.यु,शिर्के,एस.एम.पाटील,जे.एन.सावकार,एस.एन.गुजर,बी.जी.बागुल,व्ही.बी.सावंत,ए एल.वाघ,एस.डी.ठाकरे आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here