पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर माध्यमिक विद्यालय अनकाई ता .येवला जि, नाशिक मार्च 2022 मध्ये झालेल्या शालान्त परीक्षेचा विद्यालयाचा निकाल 100%

0

अंकाई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर माध्यमिक विद्यालय अनकाई ता .येवला जि, नाशिक,मार्च 2022 मध्ये झालेल्या शालान्त परीक्षेचा विद्यालयाचा निकाल 100%
लागला असून विद्यालयात 1) ऋषिकेश चिंधु चव्हाण 90.60%( प्रथम ) 2) कु.दिक्षा सुरेश सोनवणे,90 % (द्वितीय ) 3) किशोर बलराम गुजर, 89.80% तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचे 29 विदयार्थी डिष्ट्रिक्शन मध्ये उत्तीर्ण झाले आहे. सर्व उत्तीर्ण विध्यार्थ्याचे व शिक्षकांचे.अगस्ती शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव प्रा. एम.बी जाधव, अध्यक्ष डॉ‌. श्री .सचिन वैद्य,
सरचिटणीस डॉ. श्री सुधीरभाऊ जाधव.
सभापती श्री आनंदा दगु वैद्य सर , विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री दिपक गायकवाड सर,व अनकाईच्या सर्व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here